![]() |
८ मार्च २०१९. |
आपण या ब्लॉगवर
पहिलेच असेल कि सध्या ५ जण या औषधाचा लाभ घेत आहेत.
आम्ही मान्य
केल्याप्रमाणे, दर आठवड्याला या
पाच जणांपैकी एकाचा लेटेस्ट फोटो हा येथे अपलोड करू जेणेकरून सात दिवसांमध्ये काय
प्रगती /फरक आहे हे लक्ष्यात शकते.
सुदैवाने या आठवड्यात आपल्याला पाच पैकी दोघांचे आजच्या घडीचे ताजे फोटो उपलब्ध झालेले आहेत.
पाहू या.
व्यक्ती-१-
उपचारापूर्वीचा
(दिनांक २ जानेवारी २०१९.)चा फोटो.
![]() |
२ जानेवारी २०१९. |
या आठवड्याचा
म्हणजे ०८ मार्च चा फोटो,
![]() |
८ मार्च २०१९. |
आम्ही दोन्ही फोटो एका ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
![]() |
२ जानेवारी २०१९. ८ मार्च २०१९. |
आपण हा फरक हे फोटो " पेंट" मध्ये घेऊन पाहू
शकता.
व्यक्ति - २ -
उपचारापूर्वीचा
(दिनांक २१डिसेंबर २०१८)चा फोटो.
![]() |
२१ डिसेंबर २०१८ |
या आठवड्याचा
म्हणजे ०८ मार्च चा फोटो.
आम्ही दोन्ही फोटो एका ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
![]() |
२१ डिसेंबर २०१८ ०८ मार्च २०१९. |
याचबरोबर दर आठवड्याला असाच फरक जाणून घेण्यासाठी ,आम्ही एक व्हिडीओ सुद्धा अपलोड करणार आहोत.
पाहू या या
आठवड्याचा व्हिडीओ.
पुन्हा भेटू या .
धन्यवाद.