Pages

दर आठवड्याला-आठवडा १२ एप्रिल २०१९.

 
१२एप्रिल २०१९.
आपण या ब्लॉगवर पहिलेच असेल कि सध्या ५ जण या औषधाचा लाभ घेत आहेत.
आम्ही मान्य केल्याप्रमाणे, दर आठवड्याला या पाच जणांपैकी एकाचा लेटेस्ट फोटो हा येथे अपलोड करू जेणेकरून सात दिवसांमध्ये काय प्रगती /फरक आहे हे लक्ष्यात  शकते.
 हि एक शाळेत जाणारी छोटी मुलगी आहे, तिच्या चेहऱ्यावर नाक आणि डोळ्यांभोवती पांढरे डाग आहेत. हिला जून २०१८ पासून उपचार चालू आहेत ,हिचे सध्याचे फोटो उपलब्ध आहेत ,त्या मध्ये आपण नव्याने आलेले रंग कण स्पष्टपणे पाहू शकता.
                                                
                                                                      दिनांक १९ जानेवारी २०१चा फोटो. 
  

                                                            या आठवड्याचा म्हणजे १२ एप्रिल २०१९ चा फोटो.



 आम्ही  दोन्ही फोटो एका ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 





पुन्हा भेटू या .
 धन्यवाद.