काय आहे कोड -पांढरे डाग असणे ?
आपल्या प्राचीन आयुर्वेद शास्त्रानुसार -त्वचेचे सात अंतर्गत असे सात थर असतात. काही कारणामुळे त्वचेचा रंग निघून जातो. किती थरांमधील रंगद्रव्य नाहीसे झाले यावर कोडंच प्रकार ठरतो. म्हणजे वरील काही थर जर रंगहीन झाले तर ती त्वचा लालसर दिसते, ते म्हणजे रक्तकुष्ठ , याचप्रमाणे श्वेतकुष्ठ म्हणजे पांढरे कोड, गलीत कुष्ठ असे आठरा प्रकारचे कोड /कुष्ठरोग होत.
आता हे उदभवण्याचे कारण.
काही विद्वानांचे असे म्हणणे आहे कि विरुद्ध अन्न खाण्यात येते आणि कोड उद्भवते. विरुद्ध अन्न म्हणजे जसे लसूण आणि दूध ,मध आणि तूप, इत्यादी. तसेच काही जाणकार असे म्हणतात कि रात्रीच्या जेवणात दही खाल्ले तर हमखास कोडाची उत्पत्ती होते.
काही तज्ज्ञांचे असे मत आहे कि पशु मैथुन हे याचे कारण असू शकते.
मला असे वाटते कि वरीलपैकी कारण कुठलेही असो, ज्याच्या त्वचेची रंगद्रव्याची रचना हि कोड अनुकूल बनलेली असताना जर त्याच्या बाबत वरीलपैकी कारण लागू होत असेल तर कोड उद्भवू शकते.
कारण
काहीही असो,शास्त्र एकच असते कि मेलानिन नावाचा रंगद्रव्य बनण्यासाठी
आवश्यक घटक असतो,त्याची निर्मिती थांबते ,रंगद्रव्य त्वचेला सोडून निघून जाते -यालाच कोड उद्भवणे-पांढरे
डाग-व्हिटीलीगो -ल्युकोडर्मा -व्हाईट पॅचेस असे
म्हणतात.
No comments:
Post a Comment