Pages

हि औषधी काय आहे?


हि औषधी काय आहे?

जसे कि या अगोदर सांगितल्याप्रमाणे हे १९ औषधी वनस्पतींच्या पंचांगापासून बनवलेले एक अद्भुत मिश्रण आहे,ज्याचा उल्लेख "सर्व कुष्ठ हर"असा केलेला आहे.म्हणजे सर्वच्या सर्व आठरा प्रकारचे कुष्ठ रोग, अगदी हात पायाची बोटे आणि शरीराचे दुसरे अवयव ज्यात झडून जातात तो गलीत कुष्ठ -महारोग सुद्धा या दिव्य औषधीने बरे होऊ शकतात असा त्याचा लौकिक प्राचिन ग्रंथात आहे.
या औषधीसाठी या वनौषधी वापराव्या लागतात.
आवळा
कडुलिंब
बिभितक -बिब्बा
हरडा
बेहड

पिंपळ
हळद
सुंठ
बावची
वायवीडंग
खैर
अमलतास
अरणी
गोखरू
मिरची
लोहभस्म
भृंगराज
या सर्व वनौषधींमध्ये बावची ,खैर ,भृंगराज,(माका) अमलतास हे विशेष आणि महत्वपुर्ण असे काम करतात. विशेषतः बावची(Psoralea Corylifolia ) हि कोडासाठी उपचारक /निर्मूलक म्हणून सर्व जगात -सर्व उपचार पद्धतीत मान्यता पावलेली वनस्पती आहे. या एकाच वनस्पतीमुळे "कोडासाठी -फक्त आयुर्वेद" अशी एक रुजवात झालेली आहे आणि जगभरातील कोडाचे रुग्ण हि उपचार पद्धती वापरून बरे होत आहेत.
या सर्वांपैकी काहींचे पंचांग,काहींचा रस तर काहींचा काढा वापरून हे औषध बनते.

No comments:

Post a Comment