![]() |
जून २०१४ आणि जानेवारी २०१५. |
माझ्या दोन्ही ओठांवर डाग होते. याचे पूर्णपणे निर्मूलन होईल असा ईलाज शोधण्यात मला बावीस वर्षे लागली.
१९९८. |
![]() |
२०१४. |
![]() |
मी , मे २०१४. |
या सहा महिन्यांमध्ये मी काही फोटोग्राफ्स घेऊन ठेवले होते.
![]() |
असा बदल होत गेला. |
हि संपूर्ण बावीस वर्षे माझ्या ओठांवर डाग होते.
मी या औषधींचा वापर करण्यास जून २०१४ ला सुरुवात केली. पूर्णपणे फरक पडण्यास मला सहा महिने लागले.
No comments:
Post a Comment